कोणत्या गोष्टी माणसाला एकदाच प्राप्त होतात ?
मार्गदर्शिका:- नव्या अध्याय च्या पहिल्याच लोकात संतही आपल्याला जन्माचे येणारा जीव हा त्याच्या कर्म बंधनात कसा अडकलेला असतो ती सांगतात. जीव आणि त्याच्या गत जन्मात काय आणि कोणती कर्मे केली आहेत . ह्याच्यावर त्यास या नव्या मानवी जन्मात विद्या धन सुख आरोग्य आणि किती वर्षाचे आयुष्यमान मिळणार ते ठरत असते या गोष्टी कर्मफल न्यायाने निश्चित होत असतात. या जन्मात मनुष्य हा केवळ सत्संग संत साधू सद्गुरु यांच्या उपदेशाच्या आचरणानेच तरुण जाऊ शकतो चांगली संगत हीच त्यास तारक ठरत असते. कोणास किती आयुष्य मिळणार हे जरी कोणाच्या हातात नसले तरी जे मिळाले आहे त्याचा प्रत्यक्ष क्षण हा आत्मकल्याणासाठी सत्कार्यासाठी पुण्यसंगीयासाठी वापरून मनुष्य आपले कल्याण करून घेऊ शकतो नवे नवे ती त्यांनी करायलाच हवी कारण एकदा काम चुकीचा फास गळ्यात पडला की मग काही करता येत नाही. संतांनी विदेश कामधेनुची यथार्थ अशी उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे कामधेनू ही आपल्या सर्व अपेक्षा ह्या पुऱ्या करते तेच कार्य मानवी जीवनात विद्या ...