कोणत्या गोष्टी माणसाला एकदाच प्राप्त होतात ?

मार्गदर्शिका:-
   नव्या अध्याय च्या पहिल्याच लोकात संतही आपल्याला जन्माचे येणारा जीव हा त्याच्या कर्म बंधनात कसा अडकलेला असतो ती सांगतात. जीव आणि त्याच्या गत जन्मात काय आणि कोणती कर्मे केली आहेत . ह्याच्यावर त्यास या नव्या मानवी जन्मात विद्या धन सुख आरोग्य आणि किती वर्षाचे आयुष्यमान मिळणार ते ठरत असते या गोष्टी कर्मफल न्यायाने निश्चित होत असतात. 
  या जन्मात मनुष्य हा केवळ सत्संग संत साधू सद्गुरु यांच्या उपदेशाच्या आचरणानेच तरुण जाऊ शकतो चांगली संगत हीच त्यास तारक ठरत असते. 
               कोणास किती आयुष्य मिळणार हे जरी कोणाच्या हातात नसले तरी जे मिळाले आहे त्याचा प्रत्यक्ष क्षण हा आत्मकल्याणासाठी सत्कार्यासाठी पुण्यसंगीयासाठी वापरून मनुष्य आपले कल्याण करून घेऊ शकतो नवे नवे ती त्यांनी करायलाच हवी कारण एकदा काम चुकीचा फास गळ्यात पडला की मग काही करता येत नाही. 
 संतांनी विदेश कामधेनुची यथार्थ अशी उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे कामधेनू ही आपल्या सर्व अपेक्षा ह्या पुऱ्या करते तेच कार्य मानवी जीवनात विद्या करते विद्या कला ज्ञान ही एक प्रकारचे गुप्तधनच आहे. 
 पुढे संत असे म्हणतात की माझी स्वतःची हे पोस्टमत आहे की दुर्गुणी मूर्ख अज्ञानी असा पुत्र हा कधी दीर्घायुष्य असे नाही तो लवकर गेला तर त्याच्या माता पित्यास दुःख कोणीही जरी स्वभाविक असले तरी पुत्राचे दीर्घायुष्य हे त्या कुटुंबास आणि कुळास घातक असते . ते ते कुळाचा विनाश करते. 
   जर माणसाचे जीवन हे सुखाचे समाधानाचे व्हायचे असेल तर त्या अनुरूप सुयोग्य सुशील अशी पत्नी ,उत्तम असा सुपुत्र आणि साधुसंतांचा सहवास लाभणे फार महत्त्वाचे आहे.
   बोध, गुरु मंत्र आणि कन्यादान या तीन अशा गोष्टी आहेत की ,ज्या केवळ एकदाच करता येतात आणि केल्या जातात.
   नित्याने करण्यापेक्षा चार लोकांनी केलेली शेतीची कामे मुलांनी एकत्र बसून केलेला अभ्यास संगीताची एकत्र बसून केलेली साधना याचा माणसास निश्चित चांगला फायदा होतो युद्धप्रसंगी जर विजयासाठी अनेकांच्या सहकार्याची नितांत गरज असते मदत आणि सहकार्याने कोणतेही काम हे जलदाने गुणवत्तापूर्वक होण्यास मदत होते. 
    मी पत्रिका चे घर हे उजाड असते ज्याला कोणी आप्तसौकीय नाहीत असा मनुष्य जंगलात एकाक पडल्यासारखा असतो पुरुषांच्या मते अति स्त्रि संबंध हा विनाशकारी आहे. 
     धर्माचे अधिष्ठान हे दय क्षमा शांती या उर अवलंबून असते धर्माचे ठाई दया नसेल पत्नी ही सुशोभावी व वृद्धभाषी नसेल समजूतदार नसेल तुमचे भाऊबंद तुमच्यावर जर प्रेम करणारे नसतील तर काय उपयोग ! आशांचा त्या करणे ही उचित आहे जर पुरुषांनी स्त्रीचा उपयोग घेतला नाही तर त्या लवकर वृद्ध होतात कपडे जर जास्त वेळ उन्हात वाळत घातले तर ते लवकर फाटतात .
  शेवटी संत हे सांगतात की प्रत्येकाची आपली उत्कर्षाचा उन्नतीचा विकासाचा आणि कल्याणाचा विचार करायला हवा त्यासाठी त्यांनी सदैव दक्ष राहायला हवी आपला किती वेळ हा कोणत्या कामासाठी खर्च होतोय आपण किती सत्कार  करतोय आपण वेळेचा सदैव उपयोग करतोय का आपले मित्र आपली संगत ही चांगली आहे का ह्यासारख्या गोष्टींवर कटाक्षाने लक्ष देणे हे फार महत्त्वाचे व आवश्यक असते. 
  शेवटी असे सांगतात की ब्राह्मण क्षेत्रीय आणि वैश्य यांची मुख्य देवता ही अग्नी आहे ऋषीमुनी जपी जपीतपी यांची देवता त्यांच्या हृदयात असते तर अल्प बुद्धीचे लोक हे मूर्ती पूजक असतात ज्यांनी त्या परमात्म्याचे विश्वव्यापक व ओळखले आहे ते लोक सर्व भूतमात्रांचे ठाई इतिहास पाहतात आणि त्याला वंदन करतात असे लोक सर्वांना समान मानून त्यांच्यातील सर्व व्यापी सर्व साक्षी सर्वेश्वराचे पूजन करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-