चाणक्य काय म्हणाले ते नक्की पाहा...

विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि कात्र्चनम् ।
 
नीचादप्युत्तमा विद्या स्त्री रत्न दुष्कुलादपि ।।

भावार्थ मार्गदर्शिका -        गुरू चाणक्य असे सांगतात की.
              
      जर विषयात अमृत पडलेले असेल , अपवित्र जागी जर सुवर्ण पडले असेल तर त्याचा स्विकार करण्यात हरकत नाही.तसेच एखाद्या खालच्या जातीच्या व्यक्तीकडून चांगली विद्या कला ही शिकण्यास काहीच हरकत नाही. तसेच गुणवंत आहे पण केवळ खालच्या कुळातील आहे म्हणून अशा गुणवान स्त्रिरत्नाचा अव्हेर करू नये. या ठिकाणी त्यांना गुणाला ,विद्येला ,कलेला, सुवर्णाच्या मोलाला महत्त्व द्या...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-