स्त्रियांचे हे गुण सांगतात त्यांचा पराक्रम आणि साहस

स्त्रीणां व्दीगुण आहारो बुद्धीस्तासां  चतुर्गुणा । 
    सहसा षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते ।।
  
  भावार्थ मार्गदर्शिका -स्त्री आणि पुरुष यांच्या क्षमतेचा अभ्यास व विचार करून चाणक्य असे प्रतिपादन करतात की स्त्री ही पुरुषापेक्षा दुप्पट भोजन करते तिची बुद्धीही पुरुष पेक्षा चौपट असते साहस स्वराक्रम शौर्य याबाबतही स्त्री पुरुष अपेक्षा कमी नाही तर ती पुरुषापेक्षा सहापट अधिक धाडसी आहे तशी ती कामवासणीच्या तुलनेत सुद्धा पुरुषांपेक्षा आठपट अधिक तीव्र कामनेची असते.
    चाणक्याचे हे अवलोकन सध्याच्या काळात तर आपल्याला चांगलेच अनुभवास येत आहे .अबला नाही तर ती सबला आहे, हे स्त्रियांनी त्यांच्या अनेक क्षेत्रातील कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे... उदाहरणार्थ-पी. टी. उषा ,राजमाता अहिल्यादेवी होळकर , अशा अनेक स्त्रिया आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-