धन कशा प्रकारे. कमवावे ?

मार्गदर्शिका:- 

  धनाची अपक्षाही तर प्रत्येक व्यक्तीला ती धन स्थान पका संग्रहित करते, ती काही क्षण असते. 

काही लोक वा मार्गाने धन कमवतात काही लोक समाजातील आपले मानांकन योग्य मार्गाने धन प्राप्त करतात तर त्याची प्रतिष्ठा अधिक मोलाची असते. 

माणूस स्नानादिक कर्मे केल्याशिवाय काही खाऊ पिऊ नये असे काही लोकांचे मत आहे तरी योग्य व्यक्ती , वयोवृद्ध व्यक्ती या अतिरिक्त आहेत. त्यांनी रस दूध हे औषध फलहार हाना पूर्वी चालतो पण काही बिघडत नाही. ते दिव्याच्या आनंदात की दिवा लावला की तो शोक अंधार दूर करतो पण त्या दिव्याची जळवणारी ही काजळी आणि काळी धुर उत्पन्न करत असते. 

बुध्दीवान व्यक्तीस धनदान हे सागराने ढगांना पाणी पुरवण्यासारखे आहे .खऱ्यांची वाफसील ढग जसे गोड्यांचे अमृत वर्षानुवर्षे विकास करतात तसे बुद्धीवान लोक त्यांचे धनाचा वापर इतरांचे कल्याण करतात. 

स्नानाने क्षेत्रापासून शुद्धता प्राप्त करताना ते सांगतात की तेलाने मसाज केल्यावर स्मशानात लोकांवर शेवकर्म केल्यावर मनुष्य सचैल स्नान करत नाही तर तो शुद्ध होत नाही.

लोकांना तुमच्या नावाचे नाव आहे ते म्हणजे जीवन हे पाणी खाल्लेले अन्न पचन करण्यास मदत करते. 

कोणती व्यक्ती ही अन्नग्रहण करते ती त्याची कोणत्या सद्गुणी आणि तामसी आपत्ती निर्माण करते. 

माणसाला आपल्यापेक्षा जास्त त्रास होत नाही अशा तीन गोष्टी सांगताना वृद्धत्व पत्करणे आपल्या पत्नीचे आधी निश्चिंतपणे आपण कष्टाने कमावले हे आपल्या बांधवांच्या घरात जाणे त्यांना अन्नपाणी पडणे इतर कोणावर तरी हेच राहणे. गोष्टी जास्त दुःखदायक असतात. 

माणसाच्या जवळचा क्रोध हा मोठा धोका आहे तो माणसाचा शत्रू क्रोधाने विवेक विचारावर ताबा सुटतो.

 माणसाच्या हातून गैरवर्तन घडते क्रोती हा माणसाला सतत जाळत असतो आणि तापत असतो माणसाच्या रूपात त्याच्या अपराधी जर सद्गुणांची जोड असेल तर अधिक शोभून. 

माणसाच्या मृतात्म्याने देव हा कसा साकार करतो हे सांगताना ती भावनेने आपल्या हा देवाची ओळख करून दिली आहे जो लाकडाच्या दगडाच्या किंवा धातूच्या गोष्टीबद्दल आपल्याला भावनेने म्हटले आहे की आपण त्याचा स्वीकार करतो . आणि त्यांचे देव म्हणून पूजन करतो. आपल्या भावाला आपली श्रद्धाही समर्थ देव हा सुद्धा आपण प्रसन्न होतो, त्याचे मुख्य म्हणजे आपल्या भावाचे भाव हे चालणार नाही कारण त्यांच्या मनातील विचार आणि त्याची प्रतिमा जेवढी उच्च दर्जाची असेल त्याची गुणवत्तेची गुणवत्तेवरही खूप आनंद होऊ शकतो. 

विद्वान बुद्धीवान व्यक्तीचा सदैव आदर त्याच्या सन्मानार्थ त्याच्या कुळाचाही नावलौकिक वाढतो. 

ज्यामध्ये या पृथ्वीवर मांस भक्षण करणारी दारू पिणारे अधर्म आणि अत्याचार करणारे दुर्जन आणि पापी लोक हे वाढवतात तेव्हा त्यांच्या भाराने ही पृथ्वी वाकून जाते...

धन्यवाद 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरं सत्य पाहा.....

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-