खरं सत्य पाहा.....

भावार्थ:-
आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत तर गुरुचा मोठा महिमा सांगितलेला आहे सामान्य माणसाच्या जीवनातले गुरु कोण हे संत येथे सांगतात ते म्हणतात की श्री चा गुरु हा तिचा पतीच असतो सामान्य व्यक्तीचा गुरु हा त्याच्या दारी येणारा अतिथी असतो ब्राह्मण क्षेत्रीय आणि वैश्य यांचा गुरु हा अग्नी आहे ते त्या गुरुजच उपासना करतात चारीही वर्णांचा गुरु हा ब्राह्मण आहे. 
    ज्याप्रमाणे ख-या सोन्याची पारख आणि त्याची गुणवत्ता ही इतिहास अग्नीतून तावून सुलाखून काढून केली जाते त्याप्रमाणे उत्तम माणसाची परीक्षाही तो त्याच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगातून कसा दिराने प्रयत्नाने चिकाटीने सावधगिरीने चातुर यांनी बाहेर पडतो ह्या त्याच्या अंगातील गुणावरून केली जाते आणि त्याचे श्रेष्ठत्व ठरवीले जाते.
   माणसाने नेहमी निर्भय असायला हवे ही निर्भहीता त्याला त्या अग्नीच्या अंगीच्या शक्ती सामर्थ्याने कार्य तत्परतेने हुशारीने गुणवत्ताशील कार्य करण्याची प्राप्त होतात संकटाला धीर आणि तोंड देणे ह्यातच खरा पुरुषार्थ आहे. 
माणसाचा स्वभाव विविधतेचा विचार करत असताना संत आपले मत मांडतात की एकाच मातेच पोटी जन्म घेतलेल्या चार मुलांचे स्वभाव हे कधीच एकसारखे नसतात तर ते भिन्न असतात. 
  माणसाच्या मनात जर काम वासना नसेल तर तो शृंगाराच्या वस्तुंची इच्छा करत नाही.जी व्यक्ती स्पष्ट आणि खरे बोलणारी असते त्यास सपोर्ट करण्याचा  प्रश्नच येत नाही.
  विद्याही सततच्याक अभ्यासाने जशी प्राप्त होती तशी ती आळसाने नष्टही होती पैसा धन हा एकदा का दुसऱ्याच्या हातात गेली तर ती परत मिळणे अशक्य असते शीतच सुद्धा जर तुम्ही धान्य पेरलं त्याची मशागत केली निगा राखली कष्ट केली तर तुमच्या पदरी धान्याची फोटो पडतील तर दानेच कमी पेरले तर उडणारे पीकही निश्चितच कमी असणार. 
 धन हे जरी दिल्याने घटत असले तरी त्या दानाच्या पुण्याईने माणसाची दारिद्र्य हे नक्की दूर होते घटते जर आपण सदबुद्धीची कास धरली सातत्याने तिचाच पाठपुरावा केला तर आपले अज्ञान मूर्खता दूर होते .
माणसाला  अंगीचे दोषी प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतात. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात .कामवासणा हा मानवी मनास लागलेला मोठा रोग आहे. माणसाला होणारा कोणत्याही प्रकारचा मोह हा त्याचा शत्रू आहे तर त्याचा लहान मोठा क्रोध हा निखार्‍यासारखा किंवा भडकलेल्या अग्नी ज्वेलरी सारखाच आहे.
   जी व्यक्ती जसे कर्म करते त्याची फळही त्याला भोगावे लागते. माणूस हा जन्मास येताना एकटाच असतो आणि तो मरतानाही एकटाच असतो मरतो . सोडवणूक त्याची त्यांनीच करून घ्यायची असते .त्याच्या जन्मभरातील पाप पुण्याईवर तो स्वर्गात काय किंवा नरकात काय एकटाच जातो. त्याच्यासोबत  तिथे अन्य कोणीच येत नाही.
  माणसाला प्रदेशात गेल्यावर त्याची मदत करायला ,त्यास साहाय्य करायला त्याची ज्ञान आणि त्याची बुद्धिमत्ता ही कामी येते .घरातली स्त्री ही पुरुषाची सोबतीन असते.
त्याला सहायक असते . आजारपणामुळे बाहेर पडायला औषध हे माणसाला मोठी मदत करते मृत्यूनंतर त्याने आचरलेला धर्म त्याच्या सोबती असतो. 
  सर्व प्रकारच्या पाण्यात केवळ पावसाने मिळणारे पाणी हेच श्रेष्ठ आहे माणसाची आत्मबळ ही त्याची खरी शक्ती आहे डोळे हे त्याच्यातील डीजेचे प्रतीक आहे अन्न ही माणसाची सर्वात आवडती वस्तू आहे आवडती वस्तू 
  या जगात ज्याला कसलीही इच्छा नाही असा माणूस शोधूनही सापडत नाही प्रत्येकालाच कशाची ना कशाची तरी अपेक्षा इच्छा असतेच जसे की निर्धन धनाची पशु वाणीची तर अगदी साधुसंत हे सुद्धा ईश्वर भेटीची इच्छा मनात बाळगून असतातच. 
 शेवटी सत्तेचा पुरस्कार आणि त्याची महती सांगताना संत सांगतात की सत्याच्या आधारावर जगातले सर्व व्यवहार घडत असतात सत्याचा वाली परमेश्वरच आहे ह्या जगात शाश्वत असे काहीही नाही. इथली लक्ष्मी माणसाचा प्राण याचा सारा संसार हा सुद्धा नश्वर आहे. 
 सकल विश्वात जर शाश्वत आणि चिरंतर अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे धर्म म्हणून प्रत्येकाने धर्माचरण, धर्मपालन ही करायला हवी माणसात न्हावी चतुर आहे. प्राण्यात कोल्हा दुर्त आहे ,आणि बायकांच्या मध्ये माळीन चलाख असते आणि ती निरीक्षणही सांगतात. 

 धन्यवाद,..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे श्रीमंत कोण, ते पाहा ?

जीवनातील महत्त्वाच्या तीन गोष्टी:-